Category: Marathi
-
Amarnath Yatra in Marathi
अमरनाथ तीर्थयात्रा 2026 03 जुलै 2026 पासून सुरू होत आहे आणि 09 ऑगस्ट 2026 रोजी संपेल. या पवित्र यात्रेसाठी एकूण ३७ दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. 5 मार्च 2026 रोजी जम्मू येथे होणाऱ्या श्री अमरनाथजी श्राइन बोर्डाच्या 48 व्या बैठकीत यात्रेच्या तारखांची अधिकृत घोषणा केली जाईल.अमरनाथ तीर्थयात्रा 2026 साठी 14 एप्रिल 2026 पासून जम्मू…
